|fake मैत्री कशी ओळखावी| |How to recognize fake friendship|

0

|fake मैत्री कशी ओळखावी| |How to recognize fake friendship|






|fake मैत्री कशी ओळखावी| 




|fake मैत्री कशी ओळखावी| |How to recognize fake friendship|




मैत्री म्हणजे काय तर ! मैत्री म्हणजे निखळ झरा आहे. मैत्री हा असा धागा असतो त्याला कसलेच बंधन नसते. दोन जीवनामध्ये बंधन म्हणजे मैत्री करून मैत्री या शब्दाचा जादू आहे . ती कोणाला समजत नाही किंवा सापडत नाही .खरे मैत्री व्हायला पण भाग्य लागतं.

खरे मैत्री पण गरजेचे आहे नुसते भरमसाठ मैत्री करून उपयोग नाही. त्यातील एकच नाते महत्त्वाचे  आहे .चला तर खरी मैत्री काय मैत्री ताईंना म्हणतात तर आपण आपल्याला काय पाहिजे ते समजते पण खरी मैत्री फेक मैत्री कशी ओळखावी चला तर बघूया.


खरी मैत्री पण गरजेचे आहे. नुसते भरमसाठ मैत्री करून उपयोग नाही. त्यातून एक नाते महत्त्वाचे असते त्याला तर खरी मैत्री काही काहींना म्हणतात .सगळं आपल्याला काय पाहिजे ते समजते पण खरी मैत्री फेक मैत्री कशी ओळखायचे चला तर पाहूया

खोटे बोलणारी मैत्री
जर तुमचे मित्र मैत्रीण असतील तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून बोलत असतात. पण खरे बोलत नसतात खोटं बोलत असतात नेहमी एक खोटं बोलण्यासाठी दुसरा खोटं बोलतात म्हणून अशावेळी ओळखायचं की , आपले मित्र  आपल्याला खरं मानत नाही म्हणूनही आपल्याशी खोटं बोलते .
नेहमी पण त्यांना काही फरक पडत नाही. ते खोटं खोटं खोटं बोलत राहतात. कारण ते आपल्याला मित्र मानत नसेल म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवतात असतात म्हणून लक्षात ठेवावे.

 Dimotive  करणारी मैत्री
 Demotive करणारी मैत्री  ही कोणत्या गोष्टीपासून तुम्हाला लांब ठेवत असतात. तुम्ही जर पुढे जात असते तर तुमचे पाय खेच्ण्यायचे  काम करत असतात .तुम्ही कुठे जाऊ पुढे जाऊ नये म्हणून तुम्हाला सांगत असतात.की

  समजा एकच तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर तुम्हाला सांगतात की तुम्ही हे नाही करायचे  ते तुल जमणार नाही . नको करू का नाही होणार असं काही सांगत असतात.
 नाही ते तुम्हाला नको करू नको करू म्हणतात की नाही होणार असे सांगत असतात.

 पण जरा खरा मित्र असेल तर असं नाही करत तुम्हाला प्रेरणा देत असतात. तू कर मी आहे असे बोलतात. टेन्शन घेऊ नकोस म्हणून जर तुमच्या आजूबाजूला असे मित्र मैत्रीण असेल तर हे खरे मैत्री आहे.

 गरजेवेली ना  येणारी मैत्री
 मैत्री सगळ्यांशी असते.मैत्री ही  भरपूर जण असतात मी तुझा मित्र आहे. तू माझा मित्र असे बोलतात. पण जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा कोणीही येत नाहीत. कोणत्याही संकटकाळी , आपल्याला गरज असते तेव्हा  मित्र येत नाही तो फेक मित्र असतो.

 मी येतो म्हणतो पण येत नाही अशा मित्रापासून जरा लांबच राहिलेले चांगले . फक्त त्यांच्यशी व्यवहार कामापुरते ठेवू शकता. मग  आपला खरा मित्र किंवा खरी मैत्रीण कोण आहे.
 तर खरा मित्र असतो तो कधीही तुम्हाला संकटा काळी कधी पण धावून येऊ शकतो तुम्हाला फक्त तुम्ही एकदा बोलत तर येईल.

जे मित्र-मैत्रीण  म्हणतात तू माझा मित्र आहे तू माझी  मैत्रिणी आहे. त्याच्या पाठीमागे काही निंदा करत नाहीत नेहमी त्याच चांगल्यातच विचार करतात.

 जो फेक मित्र मैत्रिणी असतात ते फक्त नावापुरते असतात ते तुमच्या पाठीमागे निंदा करत असतात म्हणून तुमचा फेक  मित्र आहे .

समजा खरा मित्र स्वतःही खरा मित्र असतो तो स्वतःही निंदा करत नाही आपल्या मित्राबद्दल आणि तर कोण करत असेल त्यालाही करून देत नाही .

त्याला सोडत नाही म्हणजे आपला मैत्री बद्दल बोलत आहे त्याला आवडत नाही असं असतं तर आजूबाजूला कोण मित्र मैत्रिणी असतील तर त्यांच्यापासून जरा सावध राहिले पाहिजे.


जळणारे मैत्री
 जळणारे मैत्री  पण  असतात. मित्र मैत्रीण  जे फेक असतात ते की मनात एक तोंडावर एक  असते.
त्यांचे मनातल्या जळत असते. पण ते त्यांच्या मित्र ना सांगत नाही .
सांगत नाही असे वरवरचे  बोलत असतात की हे कर ते तू कर पण आतून तुमच्याबद्दल वाईटचिंतच असतात नुसते नावाला मैत्री असते. त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूला असे मित्र मैत्रीण   दिसत असला तर सावध राहा.

 खरा मित्र तोंडात पण एकच आणि मनात पण एकच असतो कधी मित्र मैत्रिणीला वाटेल असा विचार करत नाही .

कारण त्याच्या मैत्रिणी साठी  खरेपणा असतो. तो रोखठोक बोलू शकतो किंवा शकते कारण ते खरे असेल तर आणि त्याच्या मित्राने आपल्या आपल्या मित्रांनी खरं आपल्या मित्रांनी चांगलंच केल्या पाहिजे.

 आपण त्याच्यासोबत राहिल्या पाहिजे असं त्याला नेहमी वाटत असेल तो एक मित्र असतो असं कधीच त्याला वाटत नाही.


आपला लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून नक्की सांगा अजून काही लेख वाचायचे असतील तर तुम्ही वाचू शकता.

Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)