| वांझ |
गोष्ट एका मुलीची
| वांझ - गोष्ट एका मुलीची | |
वांझ ' शब्द आपण लहानपणापासून ऐकत आलो .परंतु , वांझ आज म्हणजे काय ? समजत नाही लहान असल्यामुळे आपल्याला जाणून घेण्याचा पण हक्क नसतो. असे म्हणायला हरकत नाही ,कारण लहान मुलांना काय समजते म्हणून सोडून द्यायचे. 'तर मी तुम्हाला आज गोष्ट सांगणार आहे चला तर पाहूया .
ते कुटुंब आपले उदरनिर्वाह शेतीतून करत होते. आणि आपल्या मुली - मुलांना सांभाळत होते. असे करत त्यांचे दिवस पुढे चालले होते. मुली हळूहळू मोठ्या होऊ लागल्या त्यांचे वय लग्नावर येऊन ठेपले होते.
म्हणून त्यांची लग्नाची बोलणे वगैरे सुरू झाली होती. मुले बघणे कार्यक्रम चालू होता. असे करत एकापाठोपाठ एक मुलीचे लग्न झाले पालकांना वाटले की मुलींचे लग्न झाले की आपण त्यातून जबाबदारीतून मोकळे होतो. त्यांनी मोकळा श्वास टाकला होता.
घर कसा अगदी एकदम गजबजून गेलो होतो सगळीकडे आनंदातच वातावरण होते. आता त्यांना कसलाच टेन्शन नव्हतं फक्त एका मुलाचं टेन्शन राहिलं होतं जावई मुली यांच्यामुळे घर आनंदाने भरलं होतं त्या चारी मुलींची लग्न झाल्यामुळे आता आई-वडील बिनधास्त झाले होते.
परंतु तसं नसतं तेच झालं त्या चार मुली पैकी तीन मुलींना बाळ झाले. त्या लहान मुलांच्या पावलाने पावल्याने घर गजबज होऊन गेला. घरामध्ये खेळण्याचा हसण्याचा रडण्याचा आवाज येऊ लागला होता.
परंतु एका मुलीला अजूनही काही मूळ बाळ झाले नव्हते सगळ्या बहिणींना मुले झाले पण मला अजूनही बाळ झालं नाही. म्हणून ते सतत दुःखी असायची सतत टेन्शनमध्ये असायची तिच्या आई-वडिलांना पण टेन्शन यायचं काय ? लिहिलं असेल या मुलीच्या नशिबात असं करत म्हणून सतत टेन्शनमध्ये असायचे.
आता मुल आपल्या मुलीला बाळ होत नाहीये म्हणून दवाखाना वैद्य साधू सगळे बाबा सगळीकडे दाखवून झाले होते. काहीच फरक पडत नव्हता. दवाखाना साधू बाबा करून वैतागली होती पण काय हातात की आपल्या काही येत नव्हतं.
समजात जगताना लोक सगळी नवे तेव्याची अजून कसे बाळ झाले नाही म्हणून तिला वांझ असे बोलायची. तिचं नाव होतं सीमा. सीमा आणि तिचा नवरा आनंदाने संसार करत होते फक्त एकच कमी होते की आपल्या घरात खेळणार हसणार बाळ नव्हतं.
ते पण दुःखी असायचे पण सीमा ला कधीच दाखवून देत नव्हते. सीमाला सासू-सासरे नव्हते. तिचा नवरा तो एकटाच होता सासू-सासरे आधीच वारले होते. सीमा आणि तिचा नवरा ते पण शेतीतूनच आपला उदरनिर्वाह करत होते.
सीमाचे लग्नाला भरपूर वर्षाला होऊन गेले होते त्यांनी आता आपल्या बाळ होईल अशी आशा सोडून दिली होती.
सीमा चा नवरा बाहेरगावी जात होता. बाहेरगावी जात असताना त्याच्या गाडीचा अपघात झाल. आणि त्या अपघातात जागीच ठार झाला.
त्यादिवशी काळच आला असेल असं म्हणावं लागेल जेव्हा ही बातमी सीमाला कळली तिच्या वर डोंगरच कोसळला होता. तिच्या आयश्यात दुसरे कोणीच नव्हतं ना सासू-सासरे ना कोणी होते.
आधीच्या आयुष्यात बाळाचे दुःख होते. फक्त आई-वडिलांचा आधार होता बहिणींचा आणि भावाचा भावाचा . तिच्या नशिबात आधीच बाळाचे दुःख होतं आता दुसऱ्या पण संकट उडाला पण संकट त्याच्यावर उडवलं होतं.
ती पूर्णपणे कोलमडून गेली होती ती पुन्हा एकाकी झाली होती एकटेपणा दिला सतत जाणवू लागत होते. ती तांच्या नावाने आठवण कडून रडत असायचे तिचा नवरा अचानकून जाण्याने तिच्या आयुष्यात खूप मोठी दरी निर्माण झाली होती.
आपण काय करू शकत नाही. देवापुढे कोणाचे चालत नाही असं तिच्या आई वडील धीर देत तिला सांभाळत होते. त्याचं स्वप्न नवऱ्याचं सुख त्याच्या आयुष्यात आता काहीच उरलं नव्हतं.
एक स्त्रीच्या आयुष्यात कलाटणी देणारा नवरा अचानक सोडून जातो त्या स्त्रीच्या औषध पोकळी निर्माण होते. अशा स्त्रियांना समाजात जगणे फार कठीण असते .
जर तिला बाळ झाले असते तर ती तिच्या बाळासाठी आणखीन हिमतीने छान जीवन जगू शकली असती ,परंतु तसे नाही झाले एक बाळाचे दुःख होते तर आता नवऱ्याला नवरा गेल्याने खूप मोठे संकट डोंगर तिच्यावर कोसळला होता. ती मोठ्या संकटाला सामोरे जात तिने आत्ता स्वीकारले होते. आत्ता ती तिच्या आई वडील सोबत जीवन जगू राहिली.
खूपच भयानक गोष्ट वाटली लिहिता लिहत अचानक डोळ्यात पाणी येऊ लागले. काय असे पण जीवन असू शकते ना. आहात तो प्रयत्न छान आणि आनंदी जगा.
तर कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्की कमेंट करून नक्की सांगा.
| वांझ - गोष्ट एका मुलीची | |
खरंतर लहान मुलांना खूप सारे प्रश्न पडतात पण त्या प्रश्नांची सगळी उत्तरे मिळतील, असे नाही आणि महत्त्वाच्या म्हणजे लहान मुलांसमोर या गोष्टी बोलल्या जात नव्हते. जरी मुलाने विचारले की कोणती हि गोष्ट असो हसण्यावरती नेली जायची.
त्या काळच्या मुलांमध्ये आणि आजच्या मुलांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. खूप फास्ट पद्धतीने पुढे जात आहे तर असून ,तर आपण बोलत होतो आज वांझ म्हणजे काय ? म्हणजे कोणत्याही प्राणी मानवाला एका वर्षापर्यंत आपली प्रजनन प्रजनन क्षमतेमध्ये अडचण येत असल्यास त्याला वांझ म्हणू शकतो .
तर आपल्या सामाजिक भाषांमध्ये बोलायला झालं तर एका जोडप्याला एक वर्षाच्या आत पाळणा हालला नसेल , किंवा बाळ होत नसेल तर त्या जोडप्यांना वांझ माणूस म्हणू शकतो. स्त्रियांना वापरला जाणारा शब्द म्हणजे वांझ होय .
आणि पुरुषाला नपुसंक म्हणून पुरुषाला बोलले जाते. पुरुषांना जास्त कोण म्हणत नाही.स्त्रीला टोमणा मारून सहजपणे स्त्रियांना त्याचा अपमानच करत असतात. असं समाजात भरपूर पुरुष स्त्री पुरुष या गोष्टीचा सामना करत आहेत. त्यांची लाईफस्टाईल, जीवन लाईफ शैली, बदलत चालली आहे.
ही आपल्या घरातील माणसे सुरुवात करण्यापासून ते आजुबाजुचे लोक करेपर्यंत क्षणोक्षणी अपमान करतात. तर किती ते ठिकाणी बारसे, डोहाळे जेवण, आणि अजून कोणत्याही कार्यक्रमात बोलवले जात नाहीत.
स्त्रियां न समजते कि आपण आई होऊ शकत नाही तेव्हा तिला खुप दुख होत असते. आपल्याला मूल होत नाही म्हणून स्त्रीला नेहमी डोळ्यात पाणी असते . असते . तिला तर घरातील लोकांनी समाज त्यांच्या दुःखाला समजावून घेऊ शकत नाही. तर त्यांचा त्या आई होऊ शकत नाही याची आठवण करून देत असतात .अशा काहीतरी गोष्टी समाजात घडतात की, ते पाहतच नाही की स्त्रीला पण मन आहे .
स्त्रीला पण जीव आहे .तिच्यावर होणारा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात घडून येतो .मूल होत नाही म्हणून पुरुषांचे दुसरे लग्न पण केलं जातं म्हणून स्त्रियांना टार्गेट केलं जाते.अश्याप्रकारे स्त्रीचे हाल होत असते.
स्त्री माहेरी जावो किवा सासरी जावो तिला नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे काय बाळ आहे का ?कोणीच आहे का ?पेडाआहे का ? असे विचारून तिला टेन्शन वाढवून देत असतात.पण तिच्या मनाचा विचार कोण करत नाही ,सतत नावे ठेवली जातात. खूप साऱ्या यातना ती सहन करत असते.इकडे dr. जाण्यापासून ती एकटी फेऱ्या सहन करत असते . कार तर आई होयचे आहे .म्हणुन,
धन्यवाद!
Don't spam comment