पावसाळ्यात कपडे कसे सुकवयाचे ?
पाऊस पडतोय तर गरम गरम भजी आणि चहा चा आनंद घेत असतात.सोबत छान पावसाची गाणी ऐकत आनंद घेत असतात. पाऊस आणि ऊन चां लपंडाव चालू असते. त्यामधे कपडे सुकविने खूप चिंता सतावत असते.आणि कपडे कसे सुकतील याचा रोज विचार करत असते. आपण पावसात मधे पण कपड्याची कशी काळजी घ्यायची चला तर बगुया.
- कपडे स्वच्छ धुऊन घट्ट पने पिळून घेणे
- कपडे झटकून दोरीवर सुकवणे जिते हवा खेळती असते तिथे
- रात्री झोण्यापूर्वी सगळे कपडे फान खाली वाळत घळणे.
- कपडे सुकवण्यसाठी तुम्ही हँगिंग स्टँड च उपयोग करून वळवू शकता.
- पावसाळ्यात कपडे वाळत घालताना तांच्यात थोडे अंतर ठेवा.
वॉशिंग मशीन च्या मदतीने तुम्ही ओले कपडे ड्रायर मधे टाकून पण कपडे लवकर सुकतात आणि फान खाली वाळूवा शकता.वॉशिंग मशीन मध्ये ड्रायर चां एक ऑप्शन असते.तर काही मशीन मध्ये ऑटोमॅटिक असते.तर काही मध्ये स्पिन ऑप्शन असते.त्यामध्ये कपडे टाकून पिळून कपडे लवकर सुकून येतात.
इस्त्री च उपयोग करून तुम्ही कपडे सुकुवू शकता. छोटे कपडे अंतर्वस्त्र सुकविण्यासाठी वापर करू शकता.
हिटर क्या मदतीने पण कपडे वाळू वा शकता . हिटर च उपयोग करू शकता.
पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येत असेल तर काय करावे. चला तर जाणून घेऊया .
- कपडे चांगले घट्ट पिळून चांगल्या प्रकारे वाळवा.
- कपड्यांना वास येऊ नये म्हणून कपड्यांच्या घड्यमढे कपूर च्या गोळ्या ठेवावे.
- कपड्यांमध्ये डांबर गोळ्या ठेवल्याने कपद्याना जेणेकरून कुबट वास येणार नाही.
- कपड्यांमध्ये सुकलेली कडलिंबुचा पाला ठेवणे.
- कापटीमध्यला कपड्यांना वास येत असेल तर मीठची पिशवी ठेवणे ज्याने जेवढे काही कुबट वास येत असेल तेवढे शोषून घेते त्यामुळे वास येणार नाही.
- कपाट्मधळे जेवढे पण कपडे आहे तिथे हवा खेळती रहायला पाहिजे जेणेकरून कुबट वास येणार नाही.
- कपड्यांमध्ये ओले नाहीत ना कपडे असे चेक करणे.
- सुगदित डिटर्जंट वापर करा.
- वॉशिंग मशीन क्या आतील बाजू स्वच्छ करणे.
हा लेख कसा वाटला तुम्हला नक्की कमेंट करून सांगा
धन्यवाद !
Don't spam comment