पावसाळा | rainy season
आपण लहानपणापासून ऐकत आलो की, किवा बोलत असतो .पाऊस सुरू झाला की, आपल्याला वेगवेगळी गाणी आठवते. परंतु आपल्या लहानपण पासून चे सर्वात आवडते गाणे आहेत.
ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा,
असे तुम्ही पण लहानपणी असताना म्हंटले असेल. मला तर आठवते तुम्हाला आठवते का ? ते दिवस ते म्हणत आपण मोठे झालो.परंतु आत्ताचे जग हे कॉम्प्युटर युग आहे.त्यामुळे मुलाला तो आनंद घेता येतो की नाही माहीत नाही.
पहिला पाऊस पडला की,सगळीकडे कसा सुगंध पसरलेले असते.मला आजही आठवते की, शाळेत असताना, सकाळपासून खूप कडक उन्ह पडलेला असायचा, दुपार झाले कि, काळे ढग पसरले असयाचे , सगळीकडे कसे पाऊस पडणार आहे याचे अंदाज यायचा आणि संध्याकाळ झाली की, पाऊस पडायचा त्यामुळे पडणाऱ्या पावसामुळे मती एकदम खुष होऊन सगळीकडे तिचा सुगंध दरवळयायचा. त्यामुळे ? माती खावीशी वाटत असे.तुम्हाला पण असे वाटायचे का ?तर नक्की कॉमेंट करून सांगा.
सगळीकडे आनंद ही आनंदाचे वातावरण झालेले असते. झाडे पण मस्तपैकी ,रुबाबात डोलत असतात,मुसळधार पाउस,सोसाठयाचा वारा,सगळीकडे किलबिल करणारे पक्षी ,गुरे ढोरे,एका विसाव्याखली थांबलेले चित्र दिसू लागते.
नद्यांना पणी आलेले असते ,बेडकांचा आवाज , किड्यंचा आवाज, रात्र भर किरकिर करत असतात.सगळीकडे शुकशुकाट झालेले असते. , तरी पण आल्हादक वातारण झालेले असते.
मोर कसा पाउस कधी पडेल आणि मी कधी छान मनोरा फुळवऊन कधी नाच करेल असे वाटत असते. तसे अवडप्रेमी पावसाळ्याची वाट बघत असतो.पावसाळा ची पण एक गंमत वेगळी असते.पाऊस खूप पडला की, सगळयांना सुट्टी आहे. किंवा ऑफिस बंद आहे म्हणून सांगितले जाते.त्यामधे ते मुलांसाठी पर्वणी च ठरते की,शाळेला पण सुट्टी मिळते . मुलांना खूप आनंद होतो.
शाळा पावसाळ्यातील म्हंटले की, खूप चिखल, पाऊस हे खूप किचकट वाटते.ज्यांना पाऊस आवडतो त्यांच्यासाठी मज्जा असते.शाळेत जाण्यासाठी ,नवीन चप्पल ,शूज ,नवीन रेनकोट,नवीन छत्री, सगळ्यांना मिळत असते.आणि खूप भारी वाटते हे सगळे घेऊन पावसाचा आनंद पण घेता येतो. जिथे पाण्याचे थडगे साचलेले असते त्या पाण्यात उड्या मारून लहान मुले आनंद घेत असतात.तर काही कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडतात असे खूप मज्जा आणि मस्ती करताना दिसतात.
|पावसाला येरे येरे | come come rainy season |
त्याला पाऊस आवडत नाही आणि
तिला पाऊस आवडतो
मी तुला आवडते, पण पाऊस आवडत नाही.
असल तुझ गणित खरच मला कळत नाही.
हे ऐकत आपण पावसाचा आनंद घेतो मिलिंद .इंगलेच्या गारव्याने सगळ्यांना गारवा केले.तुम्हाला आवडतात का पावसातील गाणी किवा मिलिंद इंगले ची गाणी नक्की कॉमेंट करून सांगा. गाणी मला तर खूप आवडतात . ही गाणे ऐकल्यांने पावसाचा आनंद हा दिविगुनित होतो.
पाऊस म्हंटले की रीम,जिम त्या सरी चिखल मग तो ओलावेपणा ती छत्री ते कपडे असे चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसते.सगळ्यांना पाऊस आवडत नाही ,तर काही लोकांना पाऊस आवडतो . प्रत्येक ऋती छ आपण आनंद घ्यायला पाहिजे कोणत्याच ऋतू आपल्याला मज्जा मस्ती फिरणे करायला मिळत नाही परंतु या ऋतू त खूप आनंद घेता येतो .
पाऊस पडून झाल्यानंतर चां तो इंद्रदनुष्या दिसतो.
स्वच्छ आकाश आपल्या मनाला प्रसन्न करून जातो.पाऊस सुरू असताना पडणारे थेंब ,थेंब करत झाडावर पडत असते. जर झाडाला हलवले कीव पणाना हलवले की, जो पडणार थेंबाचा वर्षाव खूप आनंद देऊन जातो. थोडे वेडे यासारखे होऊन आनंद घेता आले पाहिजे.
आणि हे ही वाचा नवरा आणि बायको मध्ये या ७ गोष्टी असायला हवे | A husband and wife should have these 7 things
धन्यवाद!
Don't spam comment