|अस्तित्व स्त्री चे | women of astitva |

0



अस्तित्व 

स्त्री चे 
 |  women of astitva |


अस्तित्व म्हणजे काय तर चला पाहूया प्रत्येक वस्तूचे अस्तित्व असते. सजीव असो वा निर्जीव असो प्रत्येकाला एक स्थान असते. अस्तित्व असते तर त्यामध्ये मोडणारा म्हणजे मनुष्य प्राणी मानव प्राणी होय . तर आपला हा समाज पुरुषप्रधान संस्कृती आहे. इथे पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे फक्त पुरुषाला स्थान असतं स्त्रियाला दुय्यम स्थान दिलं जातं.



स्त्री चे अस्तित्व  |  women of astitva |


  त्पयामुळे  स्त्रियांचा अस्तित्व कुटे आहे ?  आपला भारत देश  हा विविधतेने नटलेला आहे भाषांनी, वेशभूषांनी, आणि संस्कृतीने कारण आपली भूमि ही देव  आणि संतांची आहे. साक्षात श्रीविष्णुने आणि लक्ष्मीने या धर्तीवरती रामाचा अवतार राम आणि सीता हा मनुष्य रुपी  अवतार घेतलेला आहे. ते आपण जाणता आहात. ही  भूमी त्यांच्या पदपावलाने धन्य झालेली आहे. तर त्या काळी सुद्धा स्त्रियांची पूजा केली जायची त्यांना विशेष महत्त्व स्थान दिले जाईल आत राहिले नाही.

 नवऱ्याच्या आधी स्त्रीला महत्व दिलं जायचं नवऱ्याच्या आधी स्त्रीचे नाव असायचं जसे गौरीशंकर ,लक्ष्मीनारायण, सियाराम असे आपण  ऐकले असेल म्हणून भेडसावणारा नेहमी प्रश्न राहिला आहे जो प्रत्येक घरी जन्माला येणारे स्त्रीला किंवा मुलीला भेडसावत आहे. स्त्री म्हटले की परक्याचं धन म्हंटल जाते. ती लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जाणार  अशी एक समजूत आहे.म्हणून तिला  सगळ्या गोष्टी पासून वंचित केल्या जातात. 

मुलगा आणि मुलगी भेदभाव केला जातो. जर एखादी गोड बातमी असेल तर , असं म्हटलं की , फक्त मुलगा हवा वंश पुढे चालवायला. तो असायलाच पाहिजे किंवा ती नको असे वाटत असायचा तिथपासून तिथे अस्तित्वाला सुरुवात होते.

पोटात असल्यापासून तो असेल किंवा ती असेल  जर तो असेल तर उत्तमच असेल ती असेल तर ते नकोशी वाटणारी मुलगी जन्माला घालणार किंवा गर्भ खाली करणे किंवा गर्भ गर्भपात केला जातो.  जर मुलगी जन्मली तर नाक मुरडत मुलगी झाली.  म्हणत   तिथपासून तिचा पदोपदी मुलगी आहेस म्हणून प्रत्येक गोष्टीपासून तिला दूर केला करणे  अगदी खाण्यापण्या पासून ते शिक्षण, लग्न होईपर्यंत हा भेदभाव करतात.   काय एवढ्या लहान मुलींनी सहन कराव हा भेदभाव का पण ?   मुलगा हा वंशाचा दिवा आहे. तो आपल्या वंशावळ पुढे नेणार आहे म्हणून तुम्ही  भरपूर लाड प्रेम करणार 

 जशी  ती लाहनाची मोठी होते  तसे तिला समजायला लागते.  की  मी एक मुलगी आहे. आणि मला मुलासारखे लाड प्रेम किवा इतर गोष्टी नाही मिळणार आपल्या ला घरातील कामे करावी लागतील आणि जे आई वडील सांगतील तसे ऐकायचे . आणि आपण परक्याचे धन आहोत .अशी समजूत अगदी लहान पनापासून तिच्या मनावर घातली जाते.

 ती वडिलावरती अवलंबून असते जर वडील किंवा  तिच्या भावाला वर अवलंबून  असावे लागते. किंवा लग्न झाले की नवऱ्यावर  अवलंबून राहावे लागते.

  माझे करत करत तिचे अस्तित्व कुठे आहे ? हेच तिला कळत नसते.ती माझे माझे घर म्हणत असते. आणि सगळ्यांना सर्वस्व  आपले करते. म्हणत परंतु तिला आपले कोण तिला  मानत नाही. खरचं प्रश्न पडतो की, स्त्री चे नेमके घर कोणते असते? किंवा नसतेच? कुठे आहे घर तिचे ?   खूप मनाला लागणारा  प्रश्न आहे.

सगळी तिची माहेरची नाती तोडून ती सासरच्या च्यशी नाते जोडण्याचा प्रयत्न करत असते. पण कोण तिला समजून घेते का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे .तीचे  माहेरी म्हंटले जाते की, एकदा लग्न झाले इकडचा वीचार  करायचा नाही. पण ती आपल्या आई वडिलांचा  भाऊ चा बहिंनीचा विचार करत असते. तरी पण असे का नाते लगेच तोडले जाते .  

लग्न झाले की आपले नाते लगेच कशी काय तुटतात .जिथे तीने  जन्म घेतलेला असतो तिचे बालपण ते लग्न् होईपर्यंत  तिने घालवले दिवस कशे काय संपतात. ती येते फक्त पाहुनी म्हणून का ? तुम्हा ला पटते  का ? 
आणि सासर म्हणून आपले म्हणून करत असते पण तिला कोण समजून घेत नसतो. जो येतो तो हुकूम गाजवत येतो.आणि तिच्या चुका दाखुवतो आणि तिच्या आई वडिलांचा उद्धार करत असतात. किती सहजपणे आपण बोलून जातो. जी स्त्री हा सगळ्यातून जाते तेव्हा तिच्यावर खूपच मोठा प्रभाव पडत असतो.

















Post a Comment

0Comments

Don't spam comment

Post a Comment (0)