कोणी कोनाच नसते ? म्हणून देव असतो
आपल्या जीवनामध्ये खुप साऱ्या व्यक्ती येतात आणि जातात. एवढेच काय तर आपले आई वडील पण नसतात.
मान्य आज आपण त्याचमुळे आहोत पण कदी कदी एक वेळ अशी येते ना आपल्यासोबत आपले आई वडील पण साथ देत नसतात.
आपण आपल्या घरासाठी एवढे कष्ट घेत असतो,पण त्याचा कदी उपयोग होत नाही. म्हणून तर म्हणते कोण च आपले नसते.
एक आपण आणि आपला देव कदीच बदलत नाही
सगळे बदलतील, साथ सोडतील पण देव आपल्याला कडीच एकटे पडू देत नाही.विश्वास तोच ठेऊ शकतो.बाकी कोणच नाही.
अगदी कोणतेही संकट असू दे देव आपल्याला कधीच सोडणार नाही .
आपण देवावर निसंकोच पणे विश्वास ठेऊ शकतो. फक्त आपण आपला वेळ त्याला दिला पाहिजे . भक्ती केली पाहिजे, निष्ठा ठेवली पाहिजे,नामस्मरण केले पाहिजे . पाटीशी
आपण सगळ्या वर विश्वास ठेऊन बसतो पण कोणच आपल्याला मदत करत नाही, संकट काळी कोण च नसते त्या वेळेला देव च आपल्याला मदत करत असतो. म्हणुन स्वामी म्हणतात कि , भिऊ नकोस मी तुज्या पाठीशी आहे.
कोणी कोनाच नसते ??? म्हणून देव असतो |
कधी कधी खूप रडायला येते असे वाटते का देव आहे का माझ्या बाबतीत असे का होते मलाच का खूप साऱ्या अडचणी येत असतात मी कोणाचा वाईट चिंतेत नाही कोणाचा वाईट करत नाही मम्मीच का असे असंख्य प्रश्न उभे राहतात.
कोणती गोष्ट करायला गेली तर यश मिळत नाही मी आपल्याशी नेहमी अपयशच पदरी पडते अपयशी यशाची पहिली पायरी आहे नेहमी सातत्याने प्रयत्न करत राहणे राहिले पाहिजे अशी आपल्याला जवळच असते
स्वामी समर्थ ....
मला तेवढे दुःख येतात की माणसाचे जीवन विस्कळीत होऊन जाते जेव्हा आपल्याला खरंच गरज असते आई-वडील बहिण भावाच्या अशा वेळी कोणाचा उपयोगी पडत नाही असून नसल्यासारखे वाटतात आपल्या आई वडील सुद्धा हे आपले नसतात परिस्थिती तशी येऊन आपल्यावर येऊन ठेवते की आपलं आपल्याला असं वाटतं की आपलं कोणीच नाही या जगात फक्त आहेत आपला देव आहे फक्त आपण देवाशी आपण समरूप राहिले पाहिजे
तुमच्याकडे पैसा संपत्ती असेल तर तुमच्याकडे सगळे लोक आकर्षित होतात जर नसेल तर तुमच्याकडे कोणीच फिरत नाही
म्हणतात ना की गुळ असले की माशी पण येतात पैसा खूप महत्त्वाचा रोल निभावत असतो जीवनामध्ये जेव्हा गरज असते पैशाचे तेव्हा कोण नाही तेव्हा एक मदत करत करत नाही तेव्हा फक्त एकच भरोसाच होते फक्त देवच आपली मदत करू शकतो पण त्यांना देव तारी त्याला कोण मारी जगात एकच देव आहे देवच कार्य देव आणि व्यापलेल्या आहे आणि तो कार्य करणे स्वार्थपणे कार्य करत राहतो देवा शिवाय कोणते मोठे नाही आणि देवाकडे कोणत्याही संकट मोठे नाही पण देवावर श्रद्धा ठेवणे खूप गरजेचे आहे फक्त तुम्ही देवावर श्रद्धा ठेवा कारण शब्द असले कधी आपल्या भक्ताला संकटातून बाहेर काढत असतो देव हा मनुष्याच्या रूपातून आपले मदत करत असतो जे आपल्या हिताचे असते तेच आपलं तो देव देत असतो
नेहमी आपण तक्रार करत असतो देवानेच मला काही दिले नाही माझं नशीबच खराब आहे मी तरी काय करणार असे वाक्य नेहमी दुसऱ्याच्या तोंडातून ऐकले असेल किंवा आपणही म्हणत असतो आपल्या शरीर ही एक संपत्ती आहे कारण बघा ना डोळे कान मेंदू हात पाय किडणे आरोग्य असे कितीतरी इंद्रिय कितीतरी आहे आपल्याला फुकट मिळालेले किती पैसे मोजले तरी त्यावेळी आपल्याला मिळणार नाही म्हणून तुमचे शरीर ही पहिली संपत्ती आणि ही संपत्ती देवाने दिले तरी आपण किती तक्रार करत असतो फक्त आपल्याला कष्ट करून खायचे असेल देवाने माझे ऐकले नाही देवाने माझं काम केले नाही देव माझा ऐकत नाही ते माझ्या बाबतीत असं का वागतो असे बरेच प्रश्न आपल्याला समोर येतात आणि आपण तक्रार करत बसतो.
Don't spam comment