|ती नसती तर ? काय झाले असते ?| What if she wasn't?|
ती आज आहे तर जग आहे . ती आहे म्हणून संपूर्ण मानवश्रुष्टी ला अर्थ आहे.
ती आणि तिचे अस्तित्व
तीआणि तिचे अस्तित्व |
ती ची कुणी कल्पना नाही करू शकत.कारण ती एक अनमोल रत्न आहे की सगळ्यांचे काम तिच्या वाचून वरून अपूर्ण आहे .ती म्हणजे आई .आई म्हंटल्यावर किती छान वाटते .जो पर्यंत आपण आई होत नाही तो पर्यंत आपल्याला आई चे महत्व कळत नाही . आई झाल्यावर वर समजते की काय करते आपल्यासाठी.
आई हे आपले पहिले दैवत आहे. आणखी तुम्हला लेख वाचयचे असतील तर हे आई हि मायेचा सागर वाचा नक्की आवडेल .
ती किती तरी प्रत्येक रूपात आपले कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडत असते. ती एक स्त्री आहे .तिला पण मन असते. तिचा पण विचार कोण करत नाही. पण ती ज्या स्त्री रूपात आपण बघत असतो ती एक मुलगी असते. तीच मुलगी लग्न होऊन सासरी जाते ,तेव्हा त्या घरचे सून होते. सुन् च्या नात्याने ती सगळी तिथल्या जबाबदारी पार पाडत असते.
सु;ख दुःखा च्या वेळी ती नेहमी सोबत असते . कोणाला काय पाहिजे काय ,नको ते पाहत असते. प्रत्येक मनाच्या अन हृदयात जाऊन बसते. तर कधी कधी तसे होत नाही .तर कधी कधी समाज आणि तिथला घर तिला स्वीकारत नाही.
जरी स्वीकारत नाही ,तरी ती आपले कर्तव्य पार पाडत असते. कधी कधी तिच्या ते घरचे आपलेसे करत नाही, आपले मानत नाही ,तरी पण ती त्यांच्या सगळ्यांच्या विचार करते.
नाणे हे नेहमी एकाच बाजूने का आहे? हे कळत नाही. प्रेम हे एकतर्फी का असावे? जसे ते आपले घरदार आई-वडील सोडून येते,तसेच तिच्या नवीन संसारासाठी मग स्त्रीनेच का कराव.
असं करून जरी आले तर कोण तिला सपोर्ट करत नाही. खरं बोलायला गेलं तर ती नवीन संसारासाठी ती त्याग करते .त्या नवऱ्याचा विचार करून ते नवीन घरात येते. त्या नवऱ्याच्या नवऱ्याने तरी तिला आधार दिला पाहिजे.
तसं होत नाही ती नवऱ्याच्या सपोर्ट शिवाय ती काहीच करू शकत नाही. नवीन घर ,नवीन माणसं, नवीन हवामान सगळे नवीन असताना तिला तरी कोण समजून घेत समजून घेते का नाही .
समजून अशावेळी तिला समजून घेतलं पाहिजे. असे किती दिवस तेच तेच करत राहणार? जी स्त्री सासरी येते तेव्हा त्या घरची सून होते .मग सुनेचे इतका सगळी काम करावी ? घरातील माणसाने कामे केली पाहिजे , पार पडली पाहिजे.
तिथल्या लोकांनी पण तिला हातभार लावला पाहिजे. तिथे लोकांना समजून घेऊन तिला सपोर्ट देऊन तिला समजून घेतलं पाहिजे.
तर तिने सगळी कामं केली तर चांगली म्हणणार. आणि जर नाही केली तर नावे ठेवणार आणि सगळे निमुटपणे का सगळ्यांचा ऐकलं पाहिजे. ऐकले तर माझे सून छान आहे असे म्हणणार तुम्ही .
तुमच्या पण घरात तुमची मुलगी आहे. ती पण साजरी जाणार आहे .तुमच्या मुलीप्रमाणे जपान मग तिला मग तीही तुम्हाला छान पैकी जपेन .
एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेतच नाही. सगळं हा खेळ स्त्रिया वरती आहे. प्रत्येकाच्या घरात आई असते, तर बहीण असते, मुलगी असते ,कोणते नाते स्त्रियांच्या रूपात असते कोणत्याही घर स्त्रियांच्या नात्याच्या रूपात वेगवेगळे रूपाची असते.
पण समजून कोण का घेत नाही. नावे हि ठेवली जातात. आणि प्रथम स्त्री ही स्त्रीला समजून घेत नाही. ती स्त्री आहे. स्त्रीला नाव ठेवली जाते आणि तिला तिला सपोर्ट करत नाही.
जेव्हा ती मुलगी स्वरूपात असते. त्यावेळी प्रत्येकाच्या घरी , तुझे खूप लाड कौतुक केले जातात. माझ्या मुलीलाही पाहिजे, माझ्या मुलीला काही पाहिजे, असेल प्रत्येक आई आपल्या घरी म्हणत असते.
किंवा सांगत असते आजूबाजूला हे नाही आवडत तिला ते नाही आवडत. ती खूप हुशार आहे. असे आसपास तुम्ही सुद्धा ऐकले असाल.
मुलीचे वय फार लवकर लवकर वाढत जाते. प्रत्येक आई बापाला लेकीचा लग्नाचा ,शिक्षणाचा टेन्शन असतं .
किंवा खूप काळजी वाटत असते. तिचे शिक्षण पूर्ण कधी होणार ,कसं होणार असं प्रश्नांनी धाकधूक प्रत्येक आई-वडिलांच्या मनात असते.
तिचेही पूर्ण झालेच पाहिजे .म्हणून टेन्शन घेत असतात. म्हणून म्हणताना प्रत्येकाच्या नाती हे वेगवेगळे असते. तशी काळजी पण वेगवेगळी असते. सून आणि मुलींमध्ये खूप तफावत असते. सुनेला जर मुलीप्रमाणे वागवलं, मुलीप्रमाणे काळजी घेतली ,तर तो मुलगी होऊ शकते. पण तसे होत नाही.
आई आई म्हटलं की ,आई सारखे दैवत या या जगतावर कुठे नाही .आई तुझ्या विना भिकारी , आईस हाक मारी, आई असे आपण कविता वगैरे ऐकलेलेत किंवा आपण आई बद्दल खूप काही ऐकलेल्या आहेत. पण हे खरं आहे तिच्यासारखी काळजी माया, लाड कोण करत नाही.
जेव्हा तीच मुलगी मुलीचे नात्याने सून म्हणून येते. तेच मग आईचे पण नात्याने बघत असतील. जेव्हा ती आई होत असते .तिला खूप सुंदर वाटत असतं .तीची सगळे माय आपल्या मुलावर करत असते. तिला सगळे मुलंही सारखे असतात. आई चे प्रेम ममता , कैशल्य आणि पवित्र असते.
ती बहीण असते ,तेव्हा ती आपल्या आई वडील आणि भावाची काळजी करत असते. भावाला राखी बांधते संरक्षण व्हावे म्हणून ओक्षण करत असते. भावाच्या आधार ती पण काय करू शकत नाही. तो पण काय करू शकत नाही.
म्हणून एकमेकांचे नाते एकदम खट्याळ असते कधी कधी गोड असते ते दोघे एकमेकांना टॉम अँड जेरी सारखे असते .एका मिनिटाला भांडण करते तर दुसऱ्या मिनिटाला ते एकमेकांच्या गळ्नयात गळे घालून बसतील .सते बाबा बरोबर इतरांची पण काळजी करत असते आपल्या भावाला संकटकाळी ती पण मदत करत असते.
जेव्हा ती मैत्रीण मैत्रीण असते, तेव्हा ती खऱ्या मैत्रिणी प्रमाणे रोल पार पाडत असते. फिरणे , मज्जा मस्ती करणे हे चालू असते. एकमेकांचे सुखदुःख शेअर करणे हे चालत असते.
ती आज्जी असते, तेव्हा तिचे वय फार मोठे असले तरी आपल्या नातवाबरोबर लहान होऊन मस्ती,मज्जा आनंद लुटत असते. आजी नातूंना बघून खूप कौतुक आणि नातुच्या डोक्यावरून हात फिरत असते. तर खूप लाड करत असते.
ती एक बायको असते, तेव्हा ती आपल्या नवऱ्याच्या प्रत्येक वाटचालीवर साथ देत असते. आपल्या नवऱ्याच्या दीर्घायसाठी उपवास करते, व्रत वैकल्य करत असते.
तसेच नवर्याला आर्थिक मदत व्हावी म्हणून ती त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करत असते. आणि आपली हातभार लावत असते.
अशा कितीतरी नात्याने आपली जबाबदारी ती पार पाडत असते.
तुम्हाला जर आणखीन काही लेख आहे वाचयचे असतील, तर आई ही मायेचा सागर यावर क्लिक करा. तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा .
धन्यवाद!
👍👍
ReplyDelete